भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : “भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे. ते शेतकऱ्यांच्या बायकांकडे वाकडया नजरेने बघत आहेत.एव्हढं हिन कृत्य करुनदेखील बँक अधिकाऱ्याला एका दिवसात जामिन मिळतोच कसा? देवेंद्र फडणवीस तुमच्या घरातल्या बाईकडे असं कोणी वाकड्या नजरेने बघितलं, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? आमच्या शेतकऱ्याच्या बाया काय रस्त्यावर पडल्या आहेत का? तुमचं … Continue reading भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे – राजू शेट्टी