टीम महाराष्ट्र देशा : 31 डिसेंबरला आपण राजकारणात येणार असल्याचा निर्णय रजनीकांतने जाहीर केला होता. रजनीकांतने राजकारणात यावं म्हणून बऱ्याच वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर रजनीकांतने हा निर्णय घेतलाच आणि 31 डिसेंबरला आपण राजकारणात येणार असल्याचा सांगितले. राजकारणात येण्याची घोषणा केल्यानंतर आता रजनीकांत राजकीय दृष्ट्या सक्रीय होण्यासाठी इंटरनेटच्या जगात पाऊल टाकलय. www.rajanimandiram.com ही नवीन वेबसाईट त्याने … Continue reading रजनीकांतची नवी वेबसाईट लाँच!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed