राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे होणार राजकारणात सक्रिय?
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात घराणेशाही म्हणजे जनतेला काही नवीन नाही. कारण ठाकरे कुटुंबातील राजकारणात तिसरी पिढी रुजू होताना आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. आता राजकारणात राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या हट्टामुळे प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतेय. सूत्रांच्या माहिती नुसार त्यांच्यावर लवकरच एखादी जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी … Continue reading राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे होणार राजकारणात सक्रिय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed