महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातून होणार आणखीन एका ठाकरेंची एन्ट्री

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा विधानसभा आणि राज्यभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मनसेला सर्वच ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील काहीशी मरगळ आल्याचं दिसत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर राज्यातील दौऱ्यांचे नियोजन केले आहे, 9 जुलैपासून ते मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांचे पुत्र अमित … Continue reading महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातून होणार आणखीन एका ठाकरेंची एन्ट्री