Share

राज ठाकरेंनी सभेनंतर घेतला ‘मामलेदार’ मिसळचा आस्वाद

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भिवंडी आणि कल्याणमध्ये सभा झाली. या दोन्ही सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणं सरकारवर तोफ डागली. नंतर ते मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी ठाण्यातील मामलेदार कचेरीबाहेरील मिसळ सेंटरवर गेले. आणि तिथे मिसळीवरती ताव मारला.

तेथे अमित ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते. तसेच राज ठाकरे येथे आले आहेत असे कळल्यानंतर तिथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मागील तीन दिवसांपासून राज ठाकरेंच्या सभांचा तडाखा सुरु आहे.

तसेच प्रचार सभांच्या माध्यमातून सरकार तिखट आरोप केले जात आहे. काल मात्र राज ठाकरेंची प्रचार सभा पार पडल्यानंतर थोडी विश्रांती घेतली आणि थेट मामलेदार मिसळ या हॉटेल मध्ये पोहोचले आणि तिथे त्यांनी मिसळवर ताव मारला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183243187495694337?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183240203822981121?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!