वंदे मातरम एका ओळीत संपवायला सांगितले, राहुल गांधींकडून ‘वंदे मातरम’चा अपमान
टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांची अक्षरशः पिसे काढत आहेत. कर्नाटकमधील एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अपमान केल्याचा खळबळजनक आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘वेल डन … Continue reading वंदे मातरम एका ओळीत संपवायला सांगितले, राहुल गांधींकडून ‘वंदे मातरम’चा अपमान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed