शेतकऱ्यांवर होतं असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र या – रघुनाथदादा पाटील
टीम महाराष्ट्र देशा- ‘७० वर्षानंतर’ या ‘लार्ज शॉर्ट फिल्म’ प्रकारातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर चित्रपटांचा प्रिमियर शो नुकताच पार पडला. संगमनेर येथील महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात हा कार्यक्रम झाला.याठिकाणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, आ.डॉ. सुधीर तांबे, सत्यशोधक चळवळीचे किशोर ढमाले,चित्रपट समीक्षक अनिल म्हमाणे,लेखिका करुणा मिनचेकट , महाविद्यालयाचे प्रा.डॉ. के.के.देशमुख आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे … Continue reading शेतकऱ्यांवर होतं असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र या – रघुनाथदादा पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed