CwG 2018 : सिंधू – सायना आमने सामने,भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित

टीम महाराष्ट्र देशा- 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवत बॅडमिंटनच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. फायनलमध्येआता या दोन्ही भारतीय खेळाडू आमने सामने असणार आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे भारताचं सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित झालं आहे. सायना नेहवालने सेमीफायनलमध्ये स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरला 21-14, 18-21, 21-17 ने पराभूत केले. … Continue reading CwG 2018 : सिंधू – सायना आमने सामने,भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित