तर महापौर मुक्ता टिळक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवावर केलेला खर्च भरून देणार का?

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून सुरु झालेला वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. आता भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने महापौर मुक्ता टिळक यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधील संभाषणाची एक ऑडीओ क्लिप समोर आणली असून या क्लिपमध्ये टिळक यांनी  ‘भाऊसाहेब रंगारीनी गणेशोत्सवाला सुरुवात केली हे मान्य आहे मात्र याचा प्रचार प्रसार हा लोकमान्य टिळकांनी केला’ असल्याच … Continue reading तर महापौर मुक्ता टिळक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवावर केलेला खर्च भरून देणार का?