ज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या अश्वाचे नाव हिरा असे होते. गेल्या आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. पालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरीत आगमन होणार आहे. दरम्यान, मृत्युमुखी … Continue reading ज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू