एचपीचा ‘एक्स ३६०’ लॅपटॉप भारतात दाखल

 टीम महाराष्ट्र देशा : तंत्रज्ञानाच्या युगात रोज काहीतरी नवीन ग्राहकांसाठी बाजारपेठेत येतं असतं. एचपी कंपनीने आपल्या ‘पॅव्हिलॉन’ या मालिकेतील ‘एक्स 360’ या कन्व्हर्टीबल प्रकारातील नवीन लॅपटॉपला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सध्या बाजारात कन्व्हर्टीबल लॅपटॉपला ग्राहकांकडून पसंती मिळत असून यात लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याची सुविधा देण्यात आलेली असल्यामुळे … Continue reading एचपीचा ‘एक्स ३६०’ लॅपटॉप भारतात दाखल