Share

‘मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने काहीही केलेलं नाही’ प्रकाश आंबेडकरांची टीका

Published On: 

पुणे: मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून आता पर्यंत न्यायालयामध्ये अनेकदा या सुनावणीला त्याला स्थगिती मिळाली आहे. त्यांनतर आज पुन्हा मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र ५ फेब्रुवारी ला पुन्हा मराठा समाजाच्या पदरी निराशाच आली आहे.  पुन्हा मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

५ फेब्रुवारी ला हि सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. सुनावणीला पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर न्यायमूर्ती अशोक भूषण हे या खंडपीठाच नेतृत्व करतील सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार होती. मात्र यामध्ये हि सुनावणी तीन चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.

यावेळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी आंदोलनापासून ते राज्यातील राजकीय घडामोडींवर आपले रोखठोक मत व्यक्त केले. ‘मराठा आरक्षणावर सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. सुप्रीम कोर्टाची बदनामी होऊ नये यासाठी प्रक्रिया असते. केंद्रासह राज्याने ते मान्य केलंय. पण मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने ठोस काहीही केलेलं नाही. वारंवार सुनावणी ढकलून राज्य शासनाला काही गोष्टी सूचित करत आहे. मात्र राज्य शासनाला ते कळत नाही’, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!