Share

भीमा कोरेगाव आयोगासमोर पवार उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) भीमा कोरेगावप्रकरणी (bhima koregaon)आयोगासमोर हजर राहणार आहेत. येत्या काही दिवसात ते आयोगासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडणार असून याबाबतचे त्यांनी आयोगाला लेखीपत्राद्वारे कळवले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे.

दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांना आयोगाने बोलावले होते. दरम्यान येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे पवारसाहेब नक्कीच आयोगासमोर हजर होतील, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्यामुळे भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार आयोगा समोर हजर राहतील का या चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!