युतीच्या उमेदवारांना विजयी कर, पंकजा मुंडे तुळजा भवानी मातेच्या चरणी

टीम महाराष्ट्र देशा- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील भाजपा-सेना उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उस्मानाबाद येथे आले असता काल तुळजापूर येथे जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी सेना भाजपच्या उमेदवारांना विजयी कर असं साकडं महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भवानी मातेला घातलं आहे . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील भाजपा-सेना उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी … Continue reading युतीच्या उमेदवारांना विजयी कर, पंकजा मुंडे तुळजा भवानी मातेच्या चरणी