पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज्यांच्या पालखीचे आगमन उद्या शनिवारी पुण्यात होणार असून, पालखीच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज झाली असून, महापौर मुक्ता टिळक याच्या हस्ते पालखीचे स्वागत होणार आहे. पालिकेच्यावतीने पालखीदरम्यान 24 तास पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य विभाग अशी पथके सज्ज आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, केर कचरा तसेच बंद पडलेली वाहने वाहतूक विभागाकडून … Continue reading पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज