पॅनला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढली…

टीम महाराष्ट्र देशा : अजूनही तुमचं पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलं नसेल तर अजिबात घाबरू नका कारण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारने पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी आता ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर … Continue reading पॅनला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढली…