मुंबईचं दुध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का ? चंद्रकांत पाटलांचा शेतकरी आंदोलनाला विरोध
टीम महाराष्ट्र देशा : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. मात्र आता या आंदोलनाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. मुंबईचं दुध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का ? … Continue reading मुंबईचं दुध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का ? चंद्रकांत पाटलांचा शेतकरी आंदोलनाला विरोध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed