कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि. १८ ऑक्टोबर २०१७ पासून सुरु करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करू नये, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कापूस हंगाम २०१७ -२०१८ मध्ये कापसाचे उत्पन्न … Continue reading कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – सुभाष देशमुख