मतदान केंद्रावरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये जुंपली

नाशिक : आज नाशिकमध्ये विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी सुरू असलेल्या मतदानावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना उमेदवारांच्या समर्थकांदरम्यान जोरदार हाणामारी झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी तणावाची परिस्थिती कायम आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे आणि राष्ट्रवादीचे संदीप बेडसे हे प्रतिस्पर्धी आहेत. आज मतदान सुरू असतानाच सोशल मीडियावरून … Continue reading मतदान केंद्रावरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये जुंपली