मुंबईतल्या मुलुंडमध्ये धडाडणार ठाकरी तोफ !
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही महिन्यांत आपल्या कुंचल्यातून सरकारला धारेवर धरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे राजकीय वजन दिवसेंदिवस वाढत आहे ते आपल्या जाहीर सभांमधून सुद्धा सरकारवर जोरदार फटकेबाजी करत आहेत. त्याचा पुढचा भाग आज मुंबई मधील मुलुंड येथे पाहायला मिळणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज मुंबईतल्या मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी 6 … Continue reading मुंबईतल्या मुलुंडमध्ये धडाडणार ठाकरी तोफ !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed