‘शुभ लग्न सावधान’,चाहत्यांनी लग्नपत्रिका पाहिली का ?

टीम महाराष्ट्र देशा- सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली. मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये हे या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक दिसत असून ; ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशीर्वाद देत आहेत. कुमारस्वामींच्या पत्नीला केलं गेलं गुगलवर … Continue reading ‘शुभ लग्न सावधान’,चाहत्यांनी लग्नपत्रिका पाहिली का ?