शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झाला पाहिजे – महादेव जानकर

ठाणे: महाराष्ट्रातील शेतकरी हा भरपूर मेहनत करणारा आहे. त्याच्या शेतमालाला योग्य ती बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमचे सरकार नेहमी प्रयनशील असते. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हा भविष्यात मोठा उद्योगपती झाला पाहिजे, असे वक्तव्य दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. जानकर हे कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात बोलत होते. राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे भाजपचे आहे. … Continue reading शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झाला पाहिजे – महादेव जानकर