कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं ! विखे पाटलांच्या घरी झालेल्या बैठकीत आघाडी निश्चित
टीम महाराष्ट्र देशा : जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर काँग्रेसने आता निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी, काल (मंगळवारी) रात्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, संजय निरुपम, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित … Continue reading कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं ! विखे पाटलांच्या घरी झालेल्या बैठकीत आघाडी निश्चित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed