केडगाव हत्याकांड प्रकरण; पोलीस कार्यालय तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ कार्यकर्ते पोलिसात हजर
अहमदनगर : महाराष्ट्रात बहुचर्चित व धक्कादायक अशा अहमदनगर मधील केडगाव येथील झालेल्या शिवसैनिक दुहेरी हत्याकांड प्रकरणी चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याच रात्री बोलावून घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती. सरकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी सुमारे ३०० जणांवर गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झालेल्यांपैकी राष्ट्रवादीचे ४१ कार्यकर्ते सोमवारी … Continue reading केडगाव हत्याकांड प्रकरण; पोलीस कार्यालय तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ कार्यकर्ते पोलिसात हजर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed