ऑलिम्पिक विजेत्याला नमवून नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्णवेध

टीम महाराष्ट्र देशा : फ्रान्समधील सूटवेल येथे सुरु असलेल्या ॲथलेटिक्स मीटमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत ८५.१७ मीटर भालाफेक करत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले. ८५.१७ मी. लांब भाला फेकत नीरजने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ नीरज चोप्राचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. त्यामुळे आगामी आशियाई खेळांमध्ये नीरजकडून अशाच सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा … Continue reading ऑलिम्पिक विजेत्याला नमवून नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्णवेध