मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा

औरंगाबाद-  मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर या आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार ठरले आहेत. या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. मराठा आरक्षण : अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा  मराठा आरक्षणाावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागलंय. मराठा … Continue reading मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा