दानवेंच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची ‘स्वारी’
टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ असणाऱ्या भोकरदनमध्ये शेतकरी मेळावा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेते रोहित पवार यांनी थेट दानवेंच्या बालेकिल्ल्यात स्वारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला मदत करणाऱ्यांचा ऊस आकसापोटी दानवेंच्या कारखान्याकडून घेतला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा ऊस आता बारामती अॅग्रो घेणार असल्याचे सांगत … Continue reading दानवेंच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची ‘स्वारी’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed