भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..!
पुणे – नागपूर इथे सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात स्त्री शिक्षणाला जन्म देणारा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. महापालिकेशी समन्वय साधून सर्व अडचणींवर मात करून उत्तम स्मारक उभारण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला आहे. स्मारकासाठी पुणे महानगरपालिकेला सरकार सर्वोतोपरी मदत करणार असून निधीची अजिबात कमतरता पडू देणार नाही, … Continue reading भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed