मी सरकारचा संकटमोचक ; चंद्रकांतदादांनी थोपटून घेतली स्वतःची पाठ

टीम महाराष्ट्र देशा: सरकारवर काही संकट आले, की त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली जाते. त्यामुळे मी संकटमोचक झालो आहे. संकटमोचनाच्या जबाबदारीमुळे मला बाहेर पडणे अवघड झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडलो, असे सांगत राज्याचे सार्वजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे. … Continue reading मी सरकारचा संकटमोचक ; चंद्रकांतदादांनी थोपटून घेतली स्वतःची पाठ