पर्जन्यवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

अहमदनगर : गेले दोन महिने दडी मारलेल्या पावसाने शनिवारी दुपारपासून नगर जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे.शनिवार,रविवार व सोमवारी पहाटेपर्यंत जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या पर्जन्यवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. कधीही पाणी नसणा-या सीना नदीला देखील पुर आला होता. दरम्यान पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा व एका गायींचा मृत्यु झाला आहे.जून महिन्याच्या सुरूवातीला जोरदार हजेरी लावल्यानंतर गेले दीड … Continue reading पर्जन्यवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत