नाणार प्रकल्पावरून पावसाळी अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार

मुंबई : सध्या राज्यभरात नाणार प्रश्न गाजतोय. शिवसेना आणि नारायण राणे यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तर नाणार कोणत्याही परिस्थितीत होणारचं अशी राज्य सरकारची भूमिका आहे. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सूरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. यंदाच अधिवेशन हे नागपूरला घेण्यात येणार आहे. ४ … Continue reading नाणार प्रकल्पावरून पावसाळी अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार