विजयाचं श्रेय धोनीला – शार्दूल ठाकूर

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्ज सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करत आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचली आहे. सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जसमोर विजयासाठी अवघ १४० धावांचं आव्हान ठेवलं होत. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने संघ संकटात सापडला होता. दरम्यान चेन्नईची आठ बाद 113 अशी घसरगुंडी उडाली. पण ड्यू प्लेसीसने एकाकेकी खिंड लढवून चेन्नईला … Continue reading विजयाचं श्रेय धोनीला – शार्दूल ठाकूर