तिहेरी तलाक विधेयकावरून लोकसभेत राडा, ओवैसी आणि शशी थरूर आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा :  केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मांडले. रविशंकर प्रसाद यांनी सादर केलेल्या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विधेयकावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत विधेयकाला विरोध दर्शवला आहे. एकाच धर्मासाठी विशेष कायदा तयार करण्याऐवजी सर्व धर्मांना आणि समुदायांना लागू होईल, असा सामाईक कायदा का बनवला जात नाही? फक्त मुस्लिम धर्मातील … Continue reading तिहेरी तलाक विधेयकावरून लोकसभेत राडा, ओवैसी आणि शशी थरूर आक्रमक