शिवसेनेचे सत्तेत राहणे नुकसानीचेच- आढळराव पाटील

पुणे: भाजप सोबत सत्तेत राहणे शिवसेनेसाठी नुकसानीचेच असल्याच मत शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवले आहे. आम्ही सत्तेत नसल्यासारखेच आहोत. मी माझे वैयक्तिक मत पक्षाच्या हाय कंमाडला सांगितले आहे. सत्तेत असो किंवा नसो, फारसा फरक पडत नाही. कधीही सत्तेतून बाहेर पडावे. मी पक्षप्रमुखांना सांगितले आहे, की भाजपसोबत सत्तेत राहणे नुकसानीचेच आहे. शेवटी … Continue reading शिवसेनेचे सत्तेत राहणे नुकसानीचेच- आढळराव पाटील