गुहेत अडकलेल्या ‘त्या’ फुटबाॅलपटूंवर येणार चित्रपट

टीम महाराष्ट्र देशा : थायलंडमधील थाम लुआंग गुहेतून 12 फुटबाॅलपटूंची सूटका करण्यात आली. अनेक दिवस त्यांना वाचवण्यासाठी सुरु असलेली मोहीम आता संपली असली तरी थायलंड आणि जगभरात अजूनही या थरारक घटनेवर चर्चा चालू आहे. या बचावकार्यावर चित्रपट करण्यासाठी दोन कंपन्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ६३ मराठी कलाकार, ४० हून अधिक गाणी ‘आकपेला’ प्रकारातील गाणे सोशल मिडियावर … Continue reading गुहेत अडकलेल्या ‘त्या’ फुटबाॅलपटूंवर येणार चित्रपट