मोदी सरकार फक्त उद्योगपतींचे ! राज ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे. व्यंगचित्रात दाखवल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा पास झालेला विद्यार्थी, आय ए एस विद्यार्थांना वगळून भाजप सरकार उद्योगपती धार्जिणे बाहेरील क्षेत्रातील लोकांना संधी देत आहे. नुकताच नरेंद्र मोदी यांनी यूपीएससी ची … Continue reading मोदी सरकार फक्त उद्योगपतींचे ! राज ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल