पीव्हीआरच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या किशोर शिंदेंना अटक

पुणे : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्सच्या मॅनेजरला मारहाण केल्या प्रकरणी मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. हायकोर्टानं चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांबाबत ताशेरे ओढल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे. पुण्यात मनसेनं पीव्हीआर थिएटरमध्ये आंदोलन केलं. पीव्हीआरमधील विक्री काऊंटरला घेराव घालत मनसेनं हे आंदोलन केलं.पाच रुपयांचा पॉपकॉर्न 250 … Continue reading पीव्हीआरच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या किशोर शिंदेंना अटक