वर्ल्ड वेटलिफ्टिंग: भारताच्या मिराबाई चानूला सुवर्णपदक

टीम महाराष्ट्र देशा – भारताच्या मीराबाई चानूनं वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे.अमेरिकेतील अनाहिममध्ये आयोजित स्पर्धेत चानूने ४८ किलो वजनी गटात तिने सुरुवातीला स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलले. त्यानंतर जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलत तिने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. यापूर्वी कर्णम मल्लेश्वरीनं वर्ल्ड … Continue reading वर्ल्ड वेटलिफ्टिंग: भारताच्या मिराबाई चानूला सुवर्णपदक