दूध उत्पादक शेतकरी आक्रमक ; सरकारचा निषेध म्हणून गाढवाला दुग्धाभिषेक
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. राज्य शासन दूधाचे दर वाढवित नसल्याचे पाहून राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनही सुरू केले आहे. दरम्यान, वाशीम येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत गाढवालाच दुधाने आंघोळ घालण्यात आली. शेतकरी कर्ज काढुन दुधाळ जनावरे … Continue reading दूध उत्पादक शेतकरी आक्रमक ; सरकारचा निषेध म्हणून गाढवाला दुग्धाभिषेक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed