Share

नाट्य चळवळीचे खंबीर आधारस्तंभ मनोहर चिंतामण कुलकर्णी यांचे निधन

Published On: 

पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे माजी अध्यक्ष मनोहर चिंतामण कुलकर्णी यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. आज पहाटे ५ वाजून २० मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुलकर्णी हे मनोरंजन संस्थेचे प्रमुख; तसेच गेली ६० वर्षे नाट्यसृष्टीशी संबंधित होते. नाट्य चळवळीचे खंबीर आधारस्तंभ म्हणून मनोहर कुलकर्णी यांची ख्याती होती. त्यांनी सांस्कृतिक आणि कला क्षेत्राला गेली ६० वर्षे योगदान दिले आहे.

२०१७मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा बालगंधर्व पुरस्कार मनोहर चिंतामण कुलकर्णी (अण्णा) यांना देण्यात आला होता. तसंच सांस्कृतीक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०००रोजी शासनाचा सांस्कृतिक पुरस्कारही मिळाला होता.

चिंतामण कुलकर्णी यांच्या पश्चात दोन मुलं, मुलगी , सून आणि नातवंड असा परिवार आहे. कुलकर्णी यांच्या निधनावर सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी दु:ख व्यक्त केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!