राईनपाड्यातील मुख्य आरोपी महारू पवार अटकेत

 टीम महाराष्ट्र देशा : धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना राईनपाडामध्ये १ जुलैला घडली होती. मुलं पळवण्याच्या अफवेतून ५ जणांची ठेचून हत्या करण्यात आली होती. राईनपाडा आणि परिसर हा आदिवासी पाड्यांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. राईनपाडा इथं रविवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे लोकांची … Continue reading राईनपाड्यातील मुख्य आरोपी महारू पवार अटकेत