मराठीच्या पुस्तकात गुजराती भाषेचे धडे; मराठीच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक…
नागपूर – सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडे छापल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल तटकरे यांनी समोर आणल्यानंतर विधानपरिषदेमध्ये जोरदार रणकंदन माजले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरल्यामुळे सभागृह दोनवेळा तहकुब करावे लागले आणि सभापतींनी सरकारला खुलासा करण्याचे निर्देश दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उचलून धरल्यामुळे शेवटी … Continue reading मराठीच्या पुस्तकात गुजराती भाषेचे धडे; मराठीच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed