महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला निधी मिळतो, पण आंध्रप्रदेशच्या विकासाला नाही – टीडीपी

टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारकडून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल तर महाराष्ट्रात छत्रपती शिवराय यांचा पुतळा उभारण्यासाठी जेवढा निधी देण्यात आला आहे, त्यापेक्षा कमी पैसा हा आंध्रप्रदेशच्या विकासासाठी दिल्याचा आरोप तेलगु देसम खासदार जयदेव गल्ला यांनी केला आहे. आज विरोधकांकडून मोदी सरकार विरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे, यावेळी गल्ला बोलत होते. आम्ही आंध्र प्रदेशाला … Continue reading महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला निधी मिळतो, पण आंध्रप्रदेशच्या विकासाला नाही – टीडीपी