विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान ; मुंडे बंधू – भगिनीची प्रतिष्ठा पणाला
टीम महाराष्ट्र देशा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा समावेश आहे. यामध्ये लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली … Continue reading विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान ; मुंडे बंधू – भगिनीची प्रतिष्ठा पणाला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed