मुलं पळवणारी टोळी असल्याच्या गैरसमजातून मालेगावमध्ये चौघांना बेदम मारहाण
मालेगाव : मुलं पळवणारी टोळी गावात आल्याच्या अफवेतून अनोळखी माणसांना मारहाण करण्याच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीये. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे काल याच अफवेमुळे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान ही घटना ताजी असतांना मालेगावमध्ये देखील बाहेर गावावरून आलेल्या टोळीला जमावाने मारहाण केल्याची घटना घडलीये. पण समजदार नागरिकांच्या प्रसंगावधानानं जीवितहानी टळली. मालेगावातल्य़ा अली … Continue reading मुलं पळवणारी टोळी असल्याच्या गैरसमजातून मालेगावमध्ये चौघांना बेदम मारहाण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed