अखेर नाराज जाणकरांचा हट्ट भाजपने पुरवला

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होतं आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जाणकर यांचा देखील समावेश होता. सुरवातीपासूनच विधानपरिषदेच्या जागेसाठी आपल्याला रासपमधून उमेदवारी अर्ज दाखल करू द्यावा अशी मागणी जाणकर यांनी मुख्यमंत्र्यानंकडे केली होती. अखेर मुख्यमंत्र्यानी महादेव जाणकर यांचा … Continue reading अखेर नाराज जाणकरांचा हट्ट भाजपने पुरवला