Share

लुडो खेळताने खोकला आल्याने वाद आणि नंतर…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. सरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे परंतु रोजच्या रोज देशातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीच वातावरण आहे.

आता अश्याच घाबराटीतून गोळीबार झाल्याची घटना ग्रेटर नोएडा भागात झाली असून लुडो खेळताने खोकला आल्याने एकावर गोळीबार करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ANI या वृत्त संस्थेने दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दखल झालं असून आरोपींचा शोध सुरु आहे अशी माहिती आहे.

ग्रेटर नोएडा: जरचा येथील दयानगर गावात मंगळवारी एक व्यक्ती लुडो खेळताने खोकल्यामुळे त्याच्यावर गोळी चालवण्यात आली . “दोघांमध्ये मतभेदाचं रुपांतर भांडणात होऊन आरोपींनी त्या व्यक्तीवर गोळीबार केला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे,” राजेश सिंग, डीसीपी झोन ​​३ #कोरोनाव्हायरस

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!