Share

प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदार संघात विजयापासून वंचित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या विजया संदर्भातील एक्झिट पोल खरा ठरला आहे. प्रकाश आंबेडकर याचच दोन्ही मतदार संघातून दारूण परभव झाला आहे.

प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुर आणि आकोला लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र दोन्ही मतदार संघातून त्यांचा पराभव झाला आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकर यांची कॉंग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे जयसिधेश्वर महाराज यांच्च्यात लढत झाली. या लढतीत प्रकाश आंबेडकर यांचा दारूण परभव झाला आहे.

तसेच आकोला लोकसभा मतदार संघातून प्रकश आंबेडकर यांच्या विरोधात, भाजपा कडून, संजय धोत्रे यांच्यात लढत झाली. परंतु याही मतदार संघात त्यांचा पराभव झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!