छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही फक्त निवडणुकीसाठी वंदन करत नाही- उद्धव ठाकरे
ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या सारखे आम्ही केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही, ते आमचे दैवत आहेत. असे भाजपला सुनावले. उद्धव ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेने पाठीत वार केला. पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच होणार, हे माहित असतानाच गावित यांच्याशी बोलून … Continue reading छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही फक्त निवडणुकीसाठी वंदन करत नाही- उद्धव ठाकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed