आघाडीच निमंत्रण आल्यावर बघू; महाआघाडीसाठी राज ठाकरेंच ‘वेट अँड वॉच’
पुणे : अजून निवडणुकांना वेळ आहे, अद्याप मला कोणाकडूनही आघाडीसाठी बोलणं झालेलं नाही. त्यामुळे येत्या काळात आघाडी करण्यासाठी निमंत्रण आल्यावर बघू म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्यातील सत्तेत असणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांची महाआघाडी … Continue reading आघाडीच निमंत्रण आल्यावर बघू; महाआघाडीसाठी राज ठाकरेंच ‘वेट अँड वॉच’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed